विधान परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही, भाजपचा विजय झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
#SharadPawar #RamdasAthwale #UddhavThackeray #BMCElections #RPI #DevendraFadnavis #VidhanParishad #Elections2022 #NCP #BJPShivsena #HWNews